Motivational Poem on Life


जीवनात आशावादी असायला हवे.
मरण मागुन मिळत नाही,
मरणावर विजय मिळवावा लागतो.
विजय मागून मिळत नाही,
विजयासाठी मेहनत करावी लागते.
मेहनत विचार करून संपत नाही,
मेहनती साठी प्रयत्न करावे लागतात.
-BSK

Popular posts from this blog

Poetry : समंदर - यादोंका

Poetry