Poetry

लागिला रंग तुझा, लागिला छंद तुझा.
असं तुझ्या भेटीची, शब्दात मावेना.
प्रीत तुझ्या मायेची, वाटेत संपेना.
नमण करतो पांडुरंगा, तुझा विसर न व्हावा.
-B. S. K.

Popular posts from this blog

शायरी

शायरी