Posts

Showing posts with the label #poetry #loveforpoetry #positivevibes #beautifullife #coldestwinter #happydays #happynewyear2023toeveryone #gratitude

Poetry - नातं

Image
नातं थोड घट्ट बांधलं, शब्दा पलीकडे शांततेत उतरल, मनापलीकडे डोक्यात रुतल, गद्या पलीकडे पद्यात झळकलं, अंधारा पलीकडे प्रकाशात चमकल. -B. S. K.