Posts

Showing posts with the label Daily thoughts

Poem.

Image
मनाच्या गाभाऱ्यात,  खूप सारे स्वर येतात.  नाद, आलाप करतात,  पण जे वास करतात,  त्यांचीच मूर्ती बनते. -BSK