Posts

Showing posts with the label #आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा! #राम कृष्ण हरी

Poetry

लागिला रंग तुझा,  लागिला छंद तुझा. असं तुझ्या भेटीची, शब्दात मावेना. प्रीत तुझ्या मायेची, वाटेत संपेना. नमण करतो पांडुरंगा,  तुझा विसर न व्हावा. -B. S. K.