Poem.

मनाच्या गाभाऱ्यात, 
खूप सारे स्वर येतात. 
नाद, आलाप करतात, 
पण जे वास करतात, 
त्यांचीच मूर्ती बनते.
-BSK

Popular posts from this blog

Poetry : समंदर - यादोंका

Poetry