Poem: आजी (आई,आऊ)

आजी (आई,आऊ)
घरच्या घरी गोड गजबजलेलं गाव असतं,
प्रतेकाच्या मणी लहानपणी हरवलेलं बालपण असतं.
डोंगराळ भागात पडणारा मायेचा पाऊस असतो.
संध्याकाळी नदीच्या काठी सुर्यास्ता वेळची शांतता असते.
शब्द अपूर्ण आहेत पण अर्थ पूर्ण आहे,
तसे सहवासाचे क्षण कमी आहेत पण, आनंद जीवन भरचा आहे.
-BSK.

Popular posts from this blog

Poetry : समंदर - यादोंका

Poetry