Poetry - नातं

नातं थोड घट्ट बांधलं,
शब्दा पलीकडे शांततेत उतरल,
मनापलीकडे डोक्यात रुतल,
गद्या पलीकडे पद्यात झळकलं,
अंधारा पलीकडे प्रकाशात चमकल.
-B. S. K.

Popular posts from this blog

Poetry : समंदर - यादोंका

Poetry