Poetry

रिक्त झालेली, हरवलेल्या मनाची जागा दुष्काळग्रस्त भागासारखी ओसाड झालेली असते.
पण तत्पूर्वी, चंचल मनाने फुलपाखराच्या स्वरूपात एका सुंदर फुलावर निर्माण केलेले स्थान लक्षवेधी असते.
-B. S. K.

Popular posts from this blog

Poetry : समंदर - यादोंका

Poetry