Posts

Poetry - नातं

Image
नातं थोड घट्ट बांधलं, शब्दा पलीकडे शांततेत उतरल, मनापलीकडे डोक्यात रुतल, गद्या पलीकडे पद्यात झळकलं, अंधारा पलीकडे प्रकाशात चमकल. -B. S. K.

Motivational quotes

Image
Focus plays very important factor in life to achieve desired goal in estimated time. -B.S.K.

शायरी

हर सवाल का जवाब, जवाब नहीं होता। कुछ जवाब खामोशी बयां करते हैं। वाह लफ्जों का जिक्र किया नहीं जाता। -B. S. K.

Poetry

रिक्त झालेली, हरवलेल्या मनाची जागा दुष्काळग्रस्त भागासारखी ओसाड झालेली असते. पण तत्पूर्वी, चंचल मनाने फुलपाखराच्या स्वरूपात एका सुंदर फुलावर निर्माण केलेले स्थान लक्षवेधी असते. -B. S. K.

Motivational quotes

Image
नाविन्य व त्या प्रति कुतूहल हा जीवनाचा ध्यास असावा! -B. S. K.

Poetry -रंग से ढंग

Image
रंग से ढंग का ढंग समझले तू, रंग से ढंग का ढंग बदलदे तू, रंग से ढंग का ढंग सभंलदे तू, रंग से ढंग का ढंग समाधान से. -B.S.K.

Poetry : नाविन्य

Image
शब्द तशे जुनेच आहेत, सुरुवात थोडी नवीन आहे. भावना पूर्वीचीच आहे, अर्थ पोहोचवण्याचा आहे. नातं थोडं जुनच आहे, पण ओळख नविन आहे. -B. S. K.