Posts

Showing posts from December, 2022

Poetry - नातं

Image
नातं थोड घट्ट बांधलं, शब्दा पलीकडे शांततेत उतरल, मनापलीकडे डोक्यात रुतल, गद्या पलीकडे पद्यात झळकलं, अंधारा पलीकडे प्रकाशात चमकल. -B. S. K.

Motivational quotes

Image
Focus plays very important factor in life to achieve desired goal in estimated time. -B.S.K.

शायरी

हर सवाल का जवाब, जवाब नहीं होता। कुछ जवाब खामोशी बयां करते हैं। वाह लफ्जों का जिक्र किया नहीं जाता। -B. S. K.

Poetry

रिक्त झालेली, हरवलेल्या मनाची जागा दुष्काळग्रस्त भागासारखी ओसाड झालेली असते. पण तत्पूर्वी, चंचल मनाने फुलपाखराच्या स्वरूपात एका सुंदर फुलावर निर्माण केलेले स्थान लक्षवेधी असते. -B. S. K.