Posts

Motivational quotes on Self development

संकटांचा सामना करूनच स्वतःचा विकास साधता येतो. -BSK

Motivational quotes on Truth

सत्य हे सदैव अखंड असते! -BSK

Poetry: असावे मन असे

मन असावे सुंदर, मन असावे मुक्त. मन असावे धुंद, मन असावे विस्तारित.

click_by_mind

गर्दीतील एकटे मन,  मनातील विचारांची गर्दी  भावनेत स्पष्ट होताना,  होणारी मनाची कासावीस   शब्दा पलीकडे असते.  -BSK

Motivational quotes on Social life

मुक्त राहून अलिप्तपणा उपभोगायचा, की अलिप्त राहून मुक्तपणा उपभोगायचा, याचा विचार स्वनियंत्रणात असतो! -BSK

Motivational quotes on mistakes

जो चुका सुधारतो, तोच पुढे जातो! -BSK

Motivational quotes on Control

गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या की, निर्बंध लावावे लागतात.   -BSK