Poetry : अथांग असे मन

प्रेम पहाणार्‍याच्या नजरेत असावे,
नजर ‍पहाणार्‍याच्या दृष्टीत असावी;
दृष्टी पहाणाऱ्याच्या मनात असावी,
मन या पृथ्वीतलावा वरील 
अथांग महासागर आहे;

Popular posts from this blog

Poetry : समंदर - यादोंका

Poetry