Posts

Showing posts from June, 2021

click_by_mind

Image
लाघवी असतात ती मने, जी शब्दांनी जोडली जातात, पण कधीकधी शब्दच शब्दांचे गुन्हेगार होतात. पण दोष फक्त मनालाच लागतो, आणि दु:खावली जाते भावना.-BSK

Motivational quotes on company

Image
योग्य सहवासात सानिध्य खुलते. -BSK

Motivational quotes on love

Image
प्रेमात उंची गाठायची असते, उंचीत प्रेम नाही.-BSK

Motivational quotes on way of life.

Image
मार्ग जरी भिन्न असले तरी प्रवाह वाहता असला पाहिजे. -BSK

Motivational thoughts on

Image
योग्यता क्षमतेवर अवलंबून असते. -BSK

Poetry : अथांग असे मन

Image
प्रेम पहाणार्‍याच्या नजरेत  असावे, नजर ‍ पहाणार्‍याच्या  दृष्टीत  असावी; दृष्टी पहाणाऱ्याच्या मनात  असावी, मन या पृथ्वीतलावा वरील  अथांग  महासागर आहे;

Motivational thoughts on comefert zone

Image
Comfort zone ends, when you start manipulating your mind about stretching your body limits positively.-BSK