Poetry : परिस्थिती आणि गरज

परिस्थिती आणि गरज
विस्कळीत झालेल आहे जीवन,
पण विचार सुरळीत ठेवायचे आहेत.
दोन हात अंतर परस्परांमध्ये ठेवायच आहे,
पण नाती तर घटृच ठेवायची आहेत.
सॅनिटायझरचा वापर करायचा आहे,
पण आंतरिक मन हे स्वच्छच ठेवायचे आहे,
मास्कचा वापर करायचा आहे,
पण भावना स्पष्ट ठेवायच्या आहेत.

Popular posts from this blog

Poetry : समंदर - यादोंका

Poetry