Posts

Showing posts from May, 2021

Poetry: मस्तानी शाम

Image
मस्तानी शाम थी, शाम से बढ़कर नजारा था; नजारे से बढ़कर वह लम्हा था, लम्हे से बढ़कर ओ पल थे; -BSK

Motivational thoughts on work

Image
कृती पुर्वी विचार करावा. -BSK

शब्द प्रेम

Image
शब्दांमध्ये,  शब्दा सहित;  शाब्दिक, शब्दलेखन; शब्दा व्यतिरिक्त,  शब्दबद्ध;   शब्दरचना.  -BSK

Motivational thoughts on Mind

Image
If you can observe your mind, then you can control it too. -BSK

Poetry : परिस्थिती आणि गरज

Image
परिस्थिती आणि गरज विस्कळीत झालेल आहे जीवन, पण विचार सुरळीत ठेवायचे आहेत. दोन हात अंतर परस्परांमध्ये ठेवायच आहे, पण नाती तर घटृच ठेवायची आहेत. सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, पण आंतरिक मन हे स्वच्छच ठेवायचे आहे, मास्कचा वापर करायचा आहे, पण भावना स्पष्ट ठेवायच्या आहेत.

Motivational Quotes on Life

Image
Basic things has vast impact in our life. If we understand it. - BSK.