Poetry : नाविन्य Get link Facebook X Pinterest Email Other Apps - September 11, 2022 शब्द तशे जुनेच आहेत, सुरुवात थोडी नवीन आहे. भावना पूर्वीचीच आहे, अर्थ पोहोचवण्याचा आहे. नातं थोडं जुनच आहे, पण ओळख नविन आहे. -B. S. K. Read more