Posts

Showing posts from August, 2021

Motivational quotes on Self development

संकटांचा सामना करूनच स्वतःचा विकास साधता येतो. -BSK

Motivational quotes on Truth

सत्य हे सदैव अखंड असते! -BSK

Poetry: असावे मन असे

मन असावे सुंदर, मन असावे मुक्त. मन असावे धुंद, मन असावे विस्तारित.

click_by_mind

गर्दीतील एकटे मन,  मनातील विचारांची गर्दी  भावनेत स्पष्ट होताना,  होणारी मनाची कासावीस   शब्दा पलीकडे असते.  -BSK