Posts

Showing posts from July, 2021

Motivational quotes on Social life

मुक्त राहून अलिप्तपणा उपभोगायचा, की अलिप्त राहून मुक्तपणा उपभोगायचा, याचा विचार स्वनियंत्रणात असतो! -BSK

Motivational quotes on mistakes

जो चुका सुधारतो, तोच पुढे जातो! -BSK

Motivational quotes on Control

गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या की, निर्बंध लावावे लागतात.   -BSK

Motivational quotes on time

तुम्ही वेळेला महत्व दिले, तरच वेळ तुम्हाला महत्व देईल! -BSK

Motivational quotes on mind

Image
मनाने ध्येयाप्रती धुंद आसावे पण बेभान नाही. -BSK

Motivational quotes on language

Image
भाषेवर प्रभुत्व व नियंत्रणांमध्ये शब्द ही काळाची गरज आहे. -BSK

Motivational quotes on humanity

Image
माणसामध्ये माणुसकी व वस्तुमध्ये टिकाऊपणा शोधावा. -BSK